Testimonials

4.4
4.4 MetaReview
5 AboutMyClinic
4.3 Google
4.3 JustDial
4 Lybrate
4.5 Practo
Anonymous
माझे नाव भगवान शंकर गाधडे असून माझे वय ६२ वर्षे पूर्ण आहे. मी अगोदर दादर येथे रहात होतो. गेली २४ वर्षे मी वाशी , नवी मुंबई येथे रहात आहे. ह्या डॉक्टरांनी माझ्या डाव्या गुडघ्याचे १९९८ साली वरळी येथील पारीख नरसिंग होम मध्ये ACL रिकन्स्ट्रॅक्शन असे ऑपरेशन केले होते. आत्तापर्यंत मी माझ्या पायावर ठामपणे उभा आहे. एव्हढे चांगले ऑपरेशन ह्या डॉक्टरांनी केले होते. आत्ता मी माझ्या बायकोला त्यांचा फोटो दाखवल्यावर ती म्हणाली की या डॉक्टरांना बघितल्यावर आजार ५० टक्के बरा होतो. डॉक्टर खूप छान आहेत. त्यांचा प्रसन्न चेहरा अजूनही आम्हाला डोळ्यासमोर येत आहे. आपल्याला विनंती आहे की आपली प्रॅक्टिस वाशी, नवी मुंबई त देखील चालू करण्यात यावी ही कळकळीची विनंती आहे. आशा आहे की आपण माझ्या विनंतीचा मान ठेवाल. तुम्हाला प्रगतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Jul 1, 2025
sunita asavale
Excellent,
Jul 25, 2024
Charu Peer
18th Jan 2003, I shall Never Forget This Day When You Have Successfully Done My Spine Surgery & Due To Your Excellent Work. I'm Very Much Fit & Fine after 20Years & Enjoying My Life Fully. There Are No Words To Thank You My Doctor.
Jan 19, 2023
Priya rane
When I got my digital xray done after I had a fall I was devastated... But when i met doctor Archik... He made me understand the whole process and the best part was to live my life the same way.... Active lifestyle.... He made me smile when I walked out... Doc is fantastic... Understands ur problem well and gives right medication. Tysm doctor.. For all ur help and guidance
Jun 26, 2022
Mrunali Kulkarni
Super approach, made us feel comfortable throughout. Explained dependencies of other current medical conditions on the current one. Also suggested a possible appropriate route after next level diagnosis and reporting.
Mar 19, 2021
?
Ask Question
AboutMyClinic